जीवन आणि जगणे
जन्म -मरणातील अंतर म्हणजे जीवन ,यालाच म्हणायचेका जगणे ?
भूक -भय -निद्रा -मैथुन ची गरज पशूंप्रमाणे माणसाला ही निसर्गचे देणे ,
मग पशु आणि माणुस यांच्यात फरक काय बरे असतो ,तुका म्हणे ,
मोठमोठ्या तत्वज्ञानीं चे बघुया विचार -सार ,अन बांधूया गाठी ,
जीवन जगावे लागते स्वतः साठी आणि अवलंबून असणाऱ्यांसाठी ,
प्रत्येक भूक भागवण्यासाठी भाकरी भाजण्यासारखे केलेले कर्म म्हणजे उपजीविका ,
जगण्याचा खरा हेतू तोही इतरांसाठी ,म्हणजे जीविका ,
ते सुंदर रित्या शिकवतात पंचतत्त्व अन , निसर्गातील फूल अन कालिका ,
माणसा ला पशु पासून भिन्न करणारी भावना -तर्क -विचार -बुद्धी ची देणगी स्वरूप मालिका ,
भाकरी शिळी झाली की त्यातून पसरू लागते दुर्गंधी ,
फुले शिलीच काय ,मृत झाली तरी ती देतात सुगंधी अन फक्त सुगंधी ,
योग्य वेळी सुपंथ धरूया ,माणुस बनुया ,उतरवून अहंकाराची धुंदी अहंगंडाची धुंदी .
शनिवार, १ ऑगस्ट, २०२०
शब्दांची जादू +शब्दांची मजेदार व्युत्पत्ती
शब्दांची जादू
शब्दांची जादू
काही शब्द उलट -सुलट लिहिले वाचले तर कधी पोषक होतात तर कधी घातक ,
फक्त -वजा चिन्हाचाच केला विचार तर सगळेच भासे नकारात्मक ,
उभा -आडवा केला विचार तर +अधिक पदरी पडे सकारात्मक ,
वन -वास सर्वांनाच वाटे अप्रिय ,
नव -नव्याची आस जिवासी वाटे प्रिय ,
मन काबूत नसेल तर सैरा वैरा पळे ,
नम -वता आले तर योगेश्वर कळे ,
कुकर्मांची परिणिती असणारच नरक ,
सत्कर्म कर न -कर न सतत बिंबवून आचरणात पडतो चांगला फरक ,
अंतिम सत्य असे मरा ,असुदे योनी कोटी चौऱ्यांऐंशी ,
त्यातील राम ,कळला ज्याला ,त्याचाच होई वाल्मिकी ऋषी ,
प्रवाहा बरोबर वाहत जाते ती धारा ,
विरुद्ध वाहून उगमा कडे जाते ती कृष्ण बावरी राधा -मीरा .Pnterest वर
शब्दांची मजेदार व्युत्पत्ती
मिठाची ( सॉल्ट )गरज भागवण्या साठी केलेले अर्थार्जन म्हणजे salary ,
सूर्या सारखी गोल गरम जीवदान देणारी अन भूक भागविणारी भास्करी ,
चांदवी म्हणजे शेवटी केलेली मुलांना आवडणारी छोटीशी भाकरी ,
प्रातः समयी झोपून रहावे अशी वाटणारी झोप गोड साखरी ,
सुलभते साठी झाले अपभ्रंश अन बदल ,पण समृद्धच झाली , भाव जपूनि अंतरी ,
स्थल -काल -परिस्थितीनुरूप बदल स्वीकारण्याची लवचिकता शिकविते भाषासुंदरी .
. मराठी राज्यभाषा दिन
. मराठी राज्यभाषा दिन
उत्तमच असते माय -राज्य -राष्ट्रभाषे सोबत ,अंतराष्ट्रीय भाषेचे असणे ज्ञान ,
सशक्त संयुक्त कुटुंबात जरी एकच असतो प्रमुख ,पण इतरांनाही द्यायचा असतो योग्यतो मान -सन्मान ,
कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा देऊन ,वाढली मराठीची आन -बान -शान ,
उदरात कानी पडलेल्या मायभाषेला ,सहाजिकच असते वरचे स्थान ,
भाग्यवान आपण महाराष्ट्रवासी , येथे मराठीला लाभला दुहेरी मुकुटाचा मान ,
मनीचे पोहोचविते कानी ,दोन बाजूंना जोडणारी एक लवचिक कमान ,
भाषा आपुली शास्त्रीय ,सुसंस्कृत ,समृद्ध ,पदरी आपुल्या थोर साहित्यिक -कवि -संतांचे दान ,
भाषेवरुन नको भांडण -तंटा ,ती तर एक साधन ,मोजते मनीचे उधाण ,
अभिजात ,पुरोगामी म्हणून पेलू शकते ,कालमानाने ,काही कोसाने आलेल्या योग्यत्या बदलांचे आव्हान ,
तिच्या चिर आयुष्य -आरोग्या साठी करूया ,परमेश्वराचे निःशब्द ध्यान .
मैत्र
मैत्र
मैत्र असावे बर्फासम उबेने वितळणारे ,नितळ आणि पारदर्शी ,
वायुसम शीतल ,प्रवाही ,ना कुम्पण ना वेशी ,
एका हाकेला प्रतिध्वनी सारखे धावत येशी ,
धरणीसम क्षमाशील ,आश्वासक ,जणू विसावा देणारी हाताची उशी ,
चंद्र -सूर्य -ग्रह -तारे ,विभिन्न प्रकार -प्रकृती राहती ,जसे अनंत -आकाशी ,
सागरासम अथांग ,ओहटी असो वा भरती ,आधार देई किनाऱ्याची कुशी ,
मैत्र भावनेची दिली जोड ,तर प्रत्येक नाते होई सुगंधित -सोनेरी -बावनकशी !!!!!
दीपावली
दीपावल
दीपावली
घेउन मा घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः जळुनी दाही दिशा उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति .

आसावरी जोशी

दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून घेउन मातीचे दीपावली
घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,
स्वतः जळुनी दाही दिशा उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति .
आसावरी जोशी -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,

आसावरी जोशी दीपावली

घेउन मातीचे कण ,तुडवुन -तावून घेऊन तयार होते एक चिमुकली पणती ,स्वतः जळुनी दाही दिशा उजळुनि टाकी ,मऊ कापुस वाती ,
स्नेह (तेल ) तर प्राण ,शिवाय त्याच्या व्यर्थच ,समस्त नाती गोती ,
एकमेकांचा हात धरूनि ,स्वागतास उभ्या दिव्या -दिव्यांच्या पंक्ती ,
कंदिल -तोरण दारी झुलती ,सुंदर रांगोळ्या अवती -भोवती ,
वृद्धिंगत होऊ दे ,गो -धन-उदीम-सुख -समृद्धी अन बंधू -भगिनी ,पती -पत्नीतील प्रिती ,
आप्त जनांच्या गाठी -भेटी आणि शुभेच्छा वाढविती ऊर्जा—शक्ती ,
तेल -उटणे ,पूजा -अर्चा ,फराळ सुगंधी , चोहुकडे दरवळती ,
दीनदयाला दे वरदान अखंड तेवूदे ,अंतरी -अंतरीतून स्नेहमयी ज्योती ,
“असतो मा सत गमय ,तमसो मा ज्योतिर्गमय ”साररूप फलश्रुति .
आसावरी जोशी
शुक्रवार, १० एप्रिल, २०२०
Homework
होमवर्क .
करोना सारख्या अकल्पित संकटा मुळे सारे जग हादरले आहे . आपल्या हातात सद् सद विवेक बुद्धीने ,एकजुटीने ,सर्व यम -नियमांचे पालन करून ,या असुराचा लवकरात लवकर नाश करणे हा एक मात्र पर्याय आहे . एकवीस दिवसांचे लॉक डाऊन घोषित झाले ,त्याच सुमारास मोठा पाऊस आला ,संपूर्ण परिसरातील दिवे गेले . म्हणून मी याच परिसरात राहणाऱ्या माझ्या मुलाकडे ,तासाभरात आवरा आवर करुन रहायला गेले . मुलाकडे मी ,सुनेचे वडील ,सून -मुलगा ,दहा वर्षाचा नातू असे पाच लोक होतो . कामवाल्या येणार नव्हत्या ,सून मुलाला घरून दहा दहा तास काम करावे लागत होते ,नातू सारखा आई -बाबाला जाऊन डिस्टर्ब् करत होता ,त्याला आधी शाळा ,क्लास ,अभ्यास नाही ,आई ,बाबा, आबा आज्जी सर्व घरी आहेत याची मजाच वाटली . मी सकाळचा संपूर्ण स्वयमपाक थोडी साफ -सफाई ,जमेल तेवढ्या कामाची जवाबदारी घेतली . सर्वानीच कामे वाटून घेतली . एकाच दिवसात अर्चित म्हणजे नातवाला कंटाळा यायला लागला . मग काय त्याला ऑन डिमांड गोष्टी सांगणे ,जे गुगल मुळे शक्य झाले . पत्यातील नवनवीन खेळ शिकवणे ,योगासन -प्राणायाम ,संध्याकाळी स्तोत्र पठण ,इत्यादी मुळे वेळ चटकन गेला . दिवसातून एकदाच बातम्या आणी दोन—तीन वेळा पाच दहा मिनिटं वॉटसऍप बघायचे असे बंधनच घालून घेतले . लॉक डाऊन च्या काही डाऊन साईड्स आहेत ,पण सर्वानी एकत्र बसून सुसंवाद साधत ,ताजे गरम अन्न सेवन म्हणजे खऱ्या अर्थाने ,उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ,याचीच जणू अनुभूति . तीन वर्षा पूर्वीच अमेरिकेहून आलेला ,एकही मराठी वाक्य न बोलणाऱ्या नातवाला २५-३०स्तोत्रे मुखोद्गद झाली ,ही केवढी जमेची बाजू .संस्काराची व अनुभवांची शिदोरी त्याला आयुष्य भर उपयोगी पडणार आहे .
काही अपरिहार्य कारणाने मी सध्या माझ्या राहत्या घरी आले . इथे रुटीन कामा सोबत ,चिंतन-मनन -पूजन—वाचन ,बागकाम ,वाटण्या साठी कापडी पिशव्या आणि मास्क चे शिवण ,रोज एकतरी नातेवाईक किंवा परिचितास हालहवाल विचारायला पाचेक मिनिटे फोन ,असा दिनक्रम आहे . थोडं हटके सांगायचे तर ,या परिसरात उंबर ,जांभुळ व इतर फळ -फुलझाडे असल्याने पोपटांचे थवेच्या थवे ,भारद्वाज ,फुलपाखरे ,तांबट आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा वावर सुरू झाला आहे . बाहेरील बागेत त्यांच्या साठी दाणा -पाणी ठेवण्यात ही निर्भेळ आनंद मिळतो .
प्रत्येकाच्या आयुष्यात ,अपना टाइम ,येतच असतो . सध्या पक्षी शुध्द हवेत मुक्त संचार करीत आहेत ,आणि माणसे सिमेंट च्या पिंजऱ्यात बंदिस्त आहेत . काळजी करत बसण्या पेक्षा स्वतः ची आणि सोबत इतरांची काळजी घेऊ यात व वर्तमानाला सकारात्मकतेने सामोरे जाऊ यात . शुभमं भवतु .
आसावरी जोशी
कर्वेनगर पुणे ,४११०५२,
सेल नंबर -९६८९३९०८०२

गुरुवार, २६ मार्च, २०२०
शार्वरी संवत्सर स्वागत
शार्वरी संवत्सर स्वागत
साऱ्या जगात माझेच राज्य ,म्हणून कोरोना राक्षस झाला उन्मत्त ,
देवा आज एकच प्रार्थना ,असुरांच्या नाशा साठी ,सदा तू रहा माणुसकी सोबत ,
वेगवेगळ्या तज्ज्ञांनी महामारीशी लढण्या साठी केले सल्ला -मसलत ,
अलगीकरण -विलगीकरण ,स्वच्छता सर्व सूचना पाळूया शत प्रतिशत ,
“प्रिकॉशन इज बेटर देन क्योर “नियम पालनाचे घेऊया व्रत ,
प्रयत्नांची शर्थ आणि सकारात्मक ऊर्जेने कोरोना व्हायरस नक्कीच होईल संपूर्ण हताहत ,
गुडी उभारून मदतीस धावणाऱ्या देवदूतांचे मानूया आभार ,करूया नववर्षाचे स्वागत .
आसावरी जोशी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)